Author: Deven Pahinkar
-
आंबा बाईचा जोगवा
सप्टेंबर महिन्यातली गणेशोत्सवाची सगळी लगबग संपली तसा हळूहळू उन्हाळाही ओसरत चाललं होता. उकाडा आणि गारवा ह्यांच्या विलक्षण लपंडावामुळे ऑक्टोबर महिना येऊनही शरद ऋतूने आपले रंगकाम अजून सुरु केले नव्हते. तरी क्वचित एखाद्या संध्याकाळी येणारी थंड वाऱ्याची झुळूक सरत्या उन्हाळ्याच्या जखमांवर खपली धरायला मदत करत होती. ऑक्टोबर महिना जसजसा पुढे सरकत…
-
नीज
विचारांनो चला येवो तुम्हाला नीज आताउठा भरपूर झाली ह्या मनाची झीज आता किती लावायचे वाटेस डोळे ह्या नभांच्यापडूद्या एकदाची ह्या मनावर वीज आता किती धुंडाळले मी अर्थ माझ्या जीवनाचेचला या होऊद्या आपल्या श्रमांचे चीज आता कितीदा आर्जवांचे दान मी मातीस केलेतरी उगवायची राहून गेले बीज आता देवेन पहिनकर
-
दुपार
माळावरच्या एखाद्या रखरखत्या दुपारी,बाभळी खालच्या बसस्टॉपवर मिणमिणत्या डोळ्यांनी…येणाऱ्या प्रत्येक बसकडे आशेनं बघणारं आयुष्य…रणरणत्या उन्हात तापलेलं, पायपिटीनी होरपळलेलंव्याकुळ होत दिसेल त्या बसमध्ये चढायला आतुरलेलं,तहानलेलं आयुष्य…अखेर बस येते आणि अडखळत का होईना आयुष्य चढतच…खिडकीशी बसतं, घाम पुसत सुटकेचा निश्वास टाकत…मागे सुटणाऱ्या, सोडून आलेल्या त्या उन्हाळ्यांचे,धगधगते हिशेब मांडायला डोळे मिटतंच, तेवढ्यात,टिंग टिंग… बसची…
-
इंटरनेट
प्रिये तुझ्या हाताची बोटं सरसर फिरत असतीलत्या अगाध विश्वात…ठोठावत असतील माहितीची प्रत्येक कवाडंआणि डोकावून पाहत असतील अनेक खिडक्यांमधूनकुठे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का ते!पण तुझ्या प्रत्येक प्रश्नातून जन्म घेतो एक नवा प्रश्नअन तयार होतं एक मोठं प्रश्नचिह्न,मात्र तुझी बोटं थकत नाहीत..ती सरसर चालतात प्रश्नोत्तरांच्या नव्या शृंखला आखत…किती महाकाय जाळंय हे…
-
Generation without an ear
Lend an ear is such a wonderful idiom; I still use it sometimes, but it’s obsoleted in a literal sense. Well I think to myself that if the listener has all my ears meaning I listen to them what’s the harm in them lending me an ear occasionally. Ears these…
-
Song of Love
I was leaning on the usual grill having my tea at Bablu’s. After office hours I paid two visits to Bablu’s, one for my evening tea and the other for the delicious parathas. I was watching all the daily faces, tired badged professionals like me, who came to pick parcels…

