ज्योत

Published by

on

ज्योत उजळदे लक्ख लक्ख
अन धगधते मन
उगा कशाला संध्याकाळी
तगमगते मन
तिच्या स्वरांची शुभंकरोती कानी पडता
पुन्हा कशाला संध्याकाळी
बावरते मन

देवेन पहिनकर

Leave a comment

Previous Post
Next Post