उन्हं

Published by

on

पोळले मनास शब्द तापल्या उन्हातले
राहिले मनी दडून माझिया मनातले

कितीक बांधली घरे सखे तुझ्या उन्हात मी
घरास भेदू लागले तडे सुद्धा मनातले

देवेन पहिनकर

Leave a comment

Previous Post
Next Post